Skip to main content
Government of Maharashtra8459655223gpchondhe05@gmail.com
मराठी
Chondhe Bu.Gram Panchayat · Shahapur · Thane

Chondhe Bu. · Shahapur · Thane

About the Gram Panchayat

Available in Marathi This information is published by the Gram Panchayat in Marathi. An English version is not available yet.

ग्रामपंचायत चोंढे बु. (Chondhe Bk.) – एकत्रित माहिती

ग्रामपंचायत चोंढे बु. ही शहापूर तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत असून सामाजिक, शैक्षणिक आणि मूलभूत सुविधांच्या दृष्टीने प्रगतीशील गाव म्हणून ओळखली जाते. विविध वाड्या-वस्त्यांचा समावेश असलेल्या या ग्रामपंचायतीत शिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला आहे.

प्रशासकीय रचना

• राज्य: महाराष्ट्र• जिल्हा: ठाणे• तालुका: शहापूर• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत• LGD कोड: 192448• प्रभाग संख्या: 5 मा. श्री . बाबुराव जमुनाबाई हरी राठोड

गटविकास अधिकारी (BDO) श्री. विजय बारकू वीर ग्रामपंचायत अधिकारी

श्री. शुभम भाऊ गांगड सरपंच श्री. रविराज दुंदा पडवळ

उपसरपंच ग्रामपंचायत आढावा मूलभूत सांख्यिकी माहिती

एकूण लोकसंख्या: 2147 • पुरुष: 1093• महिला: 1054

घरांची संख्या: 281 एकूण क्षेत्रफळ:

14 हेक्टर जातीनिहाय लोकसंख्या:• अनुसूचित जाती (SC): 1543• अनुसूचित जमाती (ST): 57• ओबीसी (OBC): उपलब्ध नाही बालसंख्या:(माहिती उपलब्ध नाही)

प्रशासकीय माहिती पत्ता व संपर्क ग्रामपंचायत चोंढे बु.मु.

पो. चोंढे बु., ता. शहापूर, जि. ठाणे ई-मेल: grampanchayatchondhebk1@gmail.com, gpchondhe05@gmail.com संपर्क: 830XXX8082 बसथांबा अंतर: 1 कि.मी.

पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री. शुभम भाऊ गांगड 7498808812

उपसरपंच:श्री. रविराज दुंदा पडवळ 9404715898 ग्रामपंचायत अधिकारी:श्री.

विजय बारकू वीर 8459655223 ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 9 + 1 (थेट सरपंच)

रामी रामा निरगुडा, गणपत कान्हु तेलम, गीता देवराम दुपारी, संचित शिवाजी भेरे, निकिता नामदेव भेरे, लहू लक्ष्मण निरगुडा, सावित्री धाऊ पोकळा, चंद्रकांत गणपत दुपारी समाविष्ट गावे • चोंढे बु.• चोंढे खुर्द

शैक्षणिक सुविधा • प्राथमिक शाळा: 5• माध्यमिक शाळा: 1 आरोग्य सुविधा

• आरोग्य उपकेंद्र: 1 आर्थिक व बँकिंग सुविधा • बँका/सहकारी बँका: उपलब्ध नाहीत• एटीएम: उपलब्ध नाहीत

पायाभूत सुविधा • पंचायत भवन: उपलब्ध ई-ग्रामस्वराज अनुसार:• नळजोडणी असलेली घरे: 281• घरगुती शौचालये: 281• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 11• घनकचरा व्यवस्थापन केंद्र: 1• पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेले बसस्थानक: 1

आर्थिक माहिती (माहिती उपलब्ध नाही) धार्मिक स्थळे व आकर्षणे

• मानव मंदिर ‍ ‍ सामाजिक उपक्रम • स्वयं सहाय्यता गट (SHG): 281

विशेष उपक्रम / पुरस्कार (माहिती उपलब्ध नाही) इतर माहिती

• जॉब कार्ड धारक: उपलब्ध नाही• निराधार घरे: नाही नागरिक सेवा • जन्म व मृत्यू नोंदणी• शासकीय योजना अंमलबजावणी

योजना व प्रमुख कार्ये जन मन योजना प्रधानमंत्री आवास योजना

आदिम घरकुल योजना शबरी आवास योजना कामगिरी व विकास उपक्रम

शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे १००% मुक्त शौचालय अभियान डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम

रस्ते व पाणीपुरवठा सुधारणा योजना ग्रामीण रोजगार हमी योजना महिला बचतगट सक्षमीकरण कार्यक्रम

दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे. Super power Administration

Digitalization of all Gram Panchayat services Health & Education Improved education and healthcare access in rural areas

Entrepreneurship Women entrepreneurship and youth skill development

ग्रामपंचायत आढावा

मूलभूत सांख्यिकी माहिती एकूण लोकसंख्या: 2147

• पुरुष: 1093• महिला: 1054 घरांची संख्या: 281

एकूण क्षेत्रफळ: 14 हेक्टर प्रशासकीय माहिती

पत्ता व संपर्क ग्रामपंचायत चोंढे बु.मु. पो. चोंढे बु., ता. शहापूर, जि. ठाणे

बसथांबा अंतर: 1 कि.मी. पदाधिकारी व अधिकारी सरपंच:श्री.

शुभम भाऊ गांगड 7498808812 उपसरपंच:श्री. ग्रामपंचायत अधिकारी:श्री.

विजय बारकू वीर 8459655223 ग्रामपंचायत सदस्य एकूण सदस्य: 9 + 1 (थेट सरपंच)

समाविष्ट गावे • चोंढे बु.• चोंढे खुर्द शैक्षणिक सुविधा

आरोग्य सुविधा • आरोग्य उपकेंद्र: 1 आर्थिक व बँकिंग सुविधा

पायाभूत सुविधा • पंचायत भवन: उपलब्ध आर्थिक माहिती

(माहिती उपलब्ध नाही) धार्मिक स्थळे व आकर्षणे • मानव मंदिर

‍ ‍ सामाजिक उपक्रम • स्वयं सहाय्यता गट (SHG): 281 विशेष उपक्रम / पुरस्कार

(माहिती उपलब्ध नाही) इतर माहिती नागरिक सेवा

योजना व प्रमुख कार्ये कामगिरी व विकास उपक्रम १००% मुक्त शौचालय अभियान

डिजिटल ग्रामपंचायत उपक्रम ग्रामीण रोजगार हमी योजना दृष्टीकोन व भावी उद्दिष्टे

Super power Administration Health & Education Entrepreneurship

Shahapur, Thane

Quick facts

Quick facts
Revenue villagesInformation not availableCounted from Gram Panchayat records
WardsInformation not availableCounted from Gram Panchayat records
PopulationInformation not availableCounted from Gram Panchayat records
AreaInformation not availableEntered by the Gram Panchayat
HouseholdsInformation not availableEntered by the Gram Panchayat
LiteracyInformation not availableEntered by the Gram Panchayat
Water sourcesInformation not availableEntered by the Gram Panchayat

“Information not available” means the Gram Panchayat has not entered it yet. No figure is estimated or filled in.