पुढे तक्रार, अपील किंवा स्मरणपत्र द्यायचे असेल तर अर्ज दिल्याचा हा पुरावा असतो. पोहोचेवर तारीख आणि आवक क्रमांक असावा.
हा विषय ग्रामनेत्र नागरिक मार्गदर्शिकेच्या प्रकरण ५ “नागरिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या” मध्ये (पान 32) आहे. मार्गदर्शिका डाउनलोड करा
हे देखील वाचा
- लेख
तक्रार कशी करावी आणि काम थांबले तर काय करावे?
तक्रार लेखी आणि स्पष्ट असावी. ग्रामपंचायतीकडून काम न झाल्यास पुढे कोणाकडे जायचे आणि कोणती कागदपत्रे जपून ठेवायची ते येथे आहे.